Norbotten county,
Lulea मधील माझ्या प्रिय वाचकांसाठी.
तुम्ही माझ्या ब्लॉगवर
येऊन माझ्या कथा वाचल्यात याचा अतीव आनंद मला झाला. तुम्ही रहाता तो भाग आर्क्टिक
प्रदेशात येतो. या भूप्रदेशाविषयी फार कमी माहिती उपलब्ध
आहे. ऋतुमानानुसार सूर्योदय
-सूर्यास्त चमत्कृतीपूर्ण असतो इतपत भौगोलिक माहिती आहे.लुलेआ मधला मिडनाईट सन हे जणु गारूडच आहे. तिथला निसर्ग, तिथलं लोकजीवन, संस्कृती या विषयी मला कमालीचं कुतूहल
आहे. तुमचं मन:पूर्वक स्वागत! मला वॉटस् ॲप, मेसेज च्या माध्यमातून तुमच्याशी बोलायला आवडेल. तुम्ही आमच्याच भागातली
माणसं असणार..... नाहीतर कोकणाचं नाव ऐकून कशाला आला
असतात.
प्रा.श्रीराम काळे (918766764641)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा